ग्रीष्मकळा…
उन्हाळा आता बऱ्यापैकी तापायला लागला आहे. तापणारा उन्हाळा मला फार आवडतो. तसे मला सगळेच ऋतू आवडतात. ऋतुबदलाच्या, नव्या ऋतूच्या चाहुलीच्या काळापासूनच माझ्या मनात त्या ऋतूची ‘उमंग’ येत असते. पण, त्यातल्या त्यात उन्हाळा हा माझ्यासाठी आत्म्याच्या सगळ्यात जवळं घेऊन जाणारा काळ असतो. माझा जन्मच ऐन उन्हाळ्यातला असल्यामुळे कदाचित उन्हाळा मला असा मुळाच्या जवळ घेऊन जात असावा.… Read More »ग्रीष्मकळा…